छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ डॉ. गोंधणे हे शुक्रवार, १० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णांची तपासणी व उपचारासाठी उपलब्ध राहणार आहेत. ते दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी शहरात रुग्णसेवा देत असून त्वचारोगाशी संबंधित विविध आजारांवर उपचार केले जातात.
या भेटीदरम्यान मुरूम (पिंपल्स), काळे डाग (वांग), खाज, फंगल इन्फेक्शन, अॅलर्जी, तीळ, चामखीळ, मस्सा, नागीण (Herpes), सोरायसीस, एक्झिमा तसेच तळहात व तळपायाच्या भेगांसारख्या त्वचाविकारांवर सल्ला व उपचार उपलब्ध राहतील.
रुग्णांनी गर्दी टाळण्यासाठी आगाऊ अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : माऊली क्लिनिक, एन-3 सिडको, चाटे स्कूलसमोर, छत्रपती संभाजीनगर.
अपॉइंटमेंट व संपर्क : 8446781238
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरमध्ये १० जुलै रोजी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. गोंधणे यांची विशेष रुग्णसेवा
Related Posts
Add A Comment

