छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
नागपूर- मुंबई राष्ट्रीय महामार्ग ७५२आय दुरुस्ती कामात कोट्यावधी रुपये खर्च करूनही महामार्गांवर मोठ मोठे खड्डे आहेत. त्यां चौकशी साठी वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील सामाजिक कर्यकर्ते विपीन बबनराव साळे यांचे सोमवार रोजी सकाळी १०वाजेपासून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
राष्ट्रीय महामार्गांवर मोठ मोठे खड्डे, सामाजिक कार्यकर्ते विपीन साळे यांचे आंदोलन
Related Posts
Add A Comment

