छत्रपती संभाजीनगर, दि.4 (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत केला जातो
. सोमवार दि.4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजीत करण्यात आला. यावेळी तब्बल 31 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्याचा विभागनिहाय तपशिल याप्रमाणे- जिल्हा परिषद – 2, महसूल विभाग- 10, कृषी विभाग- 1 व इतर साधे निवेदन 18 असे एकून 31 अर्ज प्राप्त झाले, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
लोकशाही दिनी 31 तक्रारी अर्ज प्राप्त; लोकशाही दिन आयोजीत केला जातो.
Related Posts
Add A Comment

