कृषी मोबाईल ॲपद्वारे खत वितरणाची ऐतिहासिक सुरुवात; ५ जूनपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 2, 20260 महाराष्ट्र न्यूज टाईम्स विशेष खतासाठी रांगा संपणार; QR कोडद्वारे मिळणार अनुदानित खत दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके सज्ज,…