Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

June 13, 2026

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»आरोग्य»जेवणात किंवा औषधात भेसळ आढळल्यास त्वरित तक्रार करा – आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन
आरोग्य

जेवणात किंवा औषधात भेसळ आढळल्यास त्वरित तक्रार करा – आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई, दि. ८ : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ व औषधांविरोधात पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

जेवणात, खाद्यपदार्थांमध्ये किंवा औषधांमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार नोंदवावी. यासाठी विभागाने टोल फ्री क्रमांक 1800 222 2365, ई-मेल jc-foodhq@gov.in तसेच Food Safety Connect या मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या ॲपद्वारे नागरिकांना फोटो किंवा व्हिडिओसह थेट तक्रार नोंदवता येते. तसेच अन्नपदार्थातील घटक, FSSAI नियमांची माहिती, तक्रारीची सद्यस्थिती आणि अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शनही मिळते. तक्रार करताना संशयित अन्नपदार्थ किंवा औषधाचा अचूक पत्ता, संबंधित माहिती आणि शक्य असल्यास पुरावे जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता भेसळ, निकृष्ट दर्जाचे किंवा असुरक्षित अन्नपदार्थ व औषधांबाबत माहिती द्यावी.

“आपला एक फोन कॉल अनेकांचे आरोग्य वाचवू शकतो. भेसळ दिसल्यास त्वरित तक्रार करा,” असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

महत्त्वाचे संपर्क

टोल फ्री : 1800 222 2365

ई-मेल : jc-foodhq@gov.in

मोबाईल ॲप : Food Safety Connect

भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 13, 2026

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेला वेग, महानगरपालिकेचा नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पुढाकार

June 13, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
कृषी

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : विभागातील तेलबिया व कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी…

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.