Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

June 13, 2026

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»कृषी»तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन
कृषी

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : विभागातील तेलबिया व कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (NMEO-OS) आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत विविध प्रक्रिया युनिट्स व गोदामांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनेअंतर्गत 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अंदाजित खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 14.40 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच 10 टन प्रतिदिन क्षमतेच्या तेल काढणी युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 19.90 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

मिनी ऑईल मिल (फिल्टर प्रेससह) या घटकासाठी किमतीच्या 40 ते 50 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल.मिनी ऑईल मिल (फिल्टर प्रेस शिवाय ) या घटकासाठी किमतीच्या 40 ते 50 टक्के किंवा कमाल 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल. याशिवाय कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट (किमान क्षमता 300 किलो प्रतितास) स्थापनेसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 25 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

गोदाम बांधकामासाठी एफपीओ, एफपीसी, सहकारी संस्था, सरकारी व खासगी उद्योग तसेच समूह आधारित व्यवसाय संस्था (CBBOs) पात्र असून मूल्य साखळी भागीदार (VCP) गटांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. तेल काढणी युनिटसाठी वैयक्तिक शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था, खासगी उद्योग आणि नोंदणीकृत नवीन तेल प्रक्रिया कंपन्या अर्ज करू शकतात.

कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी एफपीओ, क्लस्टर स्तरावरील महासंघ (CLFs), PACS आणि वैयक्तिक उद्योजक पात्र आहेत. लाभार्थ्यांनी स्वतःचे किमान 15 टक्के भांडवल उपलब्ध करणे आवश्यक असून बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तातडीने सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

पी.एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांनी ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे

June 11, 2026

महावितरणच्या दुर्लक्षामुळे पळसवाडीतील शेतकरी संकटात; कोसळलेल्या वीजतारा ठरत आहेत जीवघेणा धोका

June 4, 2026

मोबाईल ॲपद्वारे खत वितरणाची ऐतिहासिक सुरुवात; ५ जूनपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प

June 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
कृषी

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : विभागातील तेलबिया व कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी…

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.