Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होणार

June 5, 2026

पत्रकारावर हल्ल्याचा निषेध; गुटखा माफियांवर तातडीने कारवाईची मागणी

June 5, 2026

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात संतप्त भूमिका; शासनाने विशेष समिती स्थापन करून सखोल अभ्यास करावा

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»मुंबई»मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत राज्य शासनाच्या मालकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारनाम्याचे हस्तांतरण
मुंबई

मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत राज्य शासनाच्या मालकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारनाम्याचे हस्तांतरण

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 3, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई, दि. २ : मंत्रालयाजवळील प्रतिष्ठित एअर इंडिया इमारत आता अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची झाली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामधील करारनाम्याचे हस्तांतरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात या महत्त्वपूर्ण व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच एअर इंडिया कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने खरेदी केलेली ही इमारत दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी असून, भविष्यात विविध शासकीय कामकाजासाठी तिचा उपयोग होण्याची शक्यता आहे. मंत्रालय परिसरातील वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता ही खरेदी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या हस्तांतरणामुळे राज्य शासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार असून, मंत्रालय परिसरातील शासकीय कार्यालयांच्या विस्तारासाठीही नवी संधी उपलब्ध होणार आहे.

#DevendraFadnavis #AirIndiaBuilding #Mumbai #MaharashtraGovernment #PublicWorksDepartment #MaharashtraNews #MumbaiNews #MaharashtraNewsTimes #GovernmentProperty #Mantralaya
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

बुद्ध विहार पाडल्याच्या निषेधार्थ पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे क्रांती चौकात जोरदार आंदोलन

June 5, 2026

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन सचिव आप्पासो धुळज यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न

June 3, 2026

३१ मे २०२६ – रविवार

May 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होणार

By Maharashtranewstimes2026@gmail.comJune 5, 20260
Spread the love

महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी बातमी: छत्रपती संभाजीनगर, दि. 5 जून – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष व…

पत्रकारावर हल्ल्याचा निषेध; गुटखा माफियांवर तातडीने कारवाईची मागणी

June 5, 2026

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात संतप्त भूमिका; शासनाने विशेष समिती स्थापन करून सखोल अभ्यास करावा

June 5, 2026

बुद्ध विहार पाडल्याच्या निषेधार्थ पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे क्रांती चौकात जोरदार आंदोलन

June 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.