Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»मुंबई»उपवर्गीकरणाच्या विरोधात रखरखत्या उन्हात आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचा मोर्चा
मुंबई

उपवर्गीकरणाच्या विरोधात रखरखत्या उन्हात आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचा मोर्चा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज सोमवारी दुपारी रखरखत्या उन्हात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दुपारी एक वाजता हमखास मैदान येथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये हजारो आंबेडकरवादी सहभागी झाले होते डोक्यावर सूर्य आग ओकत असतानाही हातामध्ये विविध घोषणांचे फलक घेऊन निघालेले मोर्चाकरांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले एससी आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाची सखोल पडताळणी करावी लवकरात लवकर जातीय जनगणना करावी सर्व 59 अनुसूचित जातीचा स्वतंत्र अभ्यास करावा अनुसूचित जातीचा बॅक ब्लॉक भरून काढावा तसेच रिक्त पदे तात्काळ भरावीत खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करावे न्यायाधीशांच्या नियुक्ती मध्ये आरक्षण लागू करावे अनुसूचित जाती आरक्षणाचे मर्यादा वाढवून 20% करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे त्यानंतर विभागीय आयुक्त कार्याला समोरच एक छोटेखानी सभा झाली घाई घाईने व अपूर्ण माहितीच्या आधारावर उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विविध वक्त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला या मोर्चामध्ये दिनकर ओंकार प्रकाश निकाळजे ऍड रमेशभाई खंडागळे रमेश गायकवाड गौतम लांडगे अमित भुईगळ कृष्णा बनकर बंडू कांबळे राजू साबळे विजय वाहुळ राहुल साळवे सचिन निकम सतीश गायकवाड पंडित बोर्डे सुनील वाकेकर जिल्हा परिषद सदस्या विद्या गायकवाड विजय मगरे लक्ष्मण हिवराळे ऍड धनंजय बोरडे विशाल इंगळे मनोज वाहुळ नाना म्हस्के प्रवीण जाधव मिलिंद थोरे संतोष भिंगारे अफसर खान विजय बचके बाळू वाघमारे बलराज दाभाडे मेघानंद जाधव पंकज बनसोडे जयश्री शिर्के डॉ.दीपक खिल्लारे प्रा.संजय वानखेडे डॉ.अनिल पांडे मनोज शिंदे राहुल मकासरे किशोर वाघ भीमसेन कांबळे बाळू गायकवाड सोनू नरवडे कपिल बनकर विशाल रगडे किरण मांदळे अरुण शिरसाठ विजय शिंदे कुणाल खरात कमलताई मनोरे जयंत जावळे नवल सूर्यवंशी सचिन शिरसाठ मुकुल निकाळजे शिरीष जाधव मचिंद्र बनकर बाबुराव वाकेकर नरेश पाखरे प्रकाश नवतुरे बाबा नरवडे संदीप पटेकर अनिल दाभाडे नरेश पाखरे विनोद बोराडे संदीप नाथभजन राहुल साळवे नंदू हिवाळे राजेश भारसाकळे नरेश पाखरे संतोष दिलवाले अनु शिंदे धनंजय रायबोले अनिल जाधव अनिल सावंत शेखर निकम बाबा दांडगे अभिमन्यू अंभोरे प्रथम कांबळे नितीन साळवे प्रशांत म्हस्के सुरेश सोनटक्के जवाहर भगूरे दिनेश गवळे रंगा भुईगळ सुनील खरात रवी जावळे रतन कांबळे बंटी सदाशिवे ऍड जगन साळवे कृष्णा भंडारे लखन दांडगे रमेश मगरे विकी सोनुने योगेश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

मुंबईत पोक्सो अंतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

April 28, 2026

नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

April 21, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.