किनगाव तालुका फुलंब्री येथे सालाबादप्रमाणे याहीवरची धार्मिक परंपरे नुसार वर्ष 51 सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे गावात भक्तीमय हरिपाठ काकडा गाथा वाचन प्रवचन भजन कीर्तन अशा धार्मिक पारंपारिक भक्ती मार्गाने हरिनाम सप्ताह मोठ्या थाटात संपन्न होत आहे याकरिता गाव परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी मोठ्या उत्साहाने हजेरी लावत आहे वारेगाव गणोरी येसगाव शेलगाव वाणेगाव परिसरातील सर्व भक्तगण आपापल्या परीने हरिनाम सप्ताहात सहभाग नोंदविता आहे गावात सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी मोठ्या उत्साहाने सकाळचा नाष्टा दुपारचे भोजन व संध्याकाळचे जेवण गावातील तरुण मंडळी मित्र मंडळ यांनी दररोजच्या पंक्तीचे महाप्रसाद आयोजन केले आहे याकरिता गावातील सर्व स्तरातील मंडळी श्रमदान करीत आहे
एस के शेख
तालुका प्रतिनिधी फुलंब्री



