🚨 छत्रपती संभाजीनगरकरांनो… थांबा!
यश शास्त्र! आरोग्य मंत्र!! स्डटी तंत्र !!
तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा तुम्हाला हवा असलेला बदल कदाचित याच कार्यक्रमातुन होतो 🧠✨
तुम्ही मेहनत करता…
प्रयत्न करता…
स्वप्नं पाहता…
पण तरीही मनासारखं यश, पैसा, आत्मविश्वास किंवा समाधान मिळत नाही?
मग स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा…👇
❓ “मी इतकी मेहनत करूनही पुढे का जात नाही?”
❓ “माझ्या प्रगतीच्या आड नेमकं काय येतं?”
❓ “नकारात्मक विचार आणि भीती माझ्यावर किती प्रभाव टाकतात?”
❓ “माझ्या मनाचा योग्य वापर करून मी स्वतःमध्ये सकारात्मक बदल कसा घडवू शकतो?”
🧠✨ उत्तरांचा शोध घेण्यासाठी येत आहे…
“सायन्स ऑफ सक्सेस”
🔥 माईंड पॉवर सेमिनार 🔥
*मन की शक्तीयोंका महासेमिनार*
एक प्रेरणादायी अनुभव…
नवीन विचारांची सुरुवात…
आणि स्वतःकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन!
🎯 या सेमिनारमध्ये जाणून घ्या —
🧠 अवचेतन मन आणि आपल्या विचारांचा प्रभाव
🎯 ध्येय निश्चित करून त्यासाठी Mind Techniques
💰 पैसा व यशाशी संबंधित मानसिक अडथळ्यांवर काम करण्याचे मार्ग
😟 नकारात्मक विचार व Overthinking हाताळण्याची तंत्रे
💪 आत्मविश्वास व एकाग्रता वाढवण्याचे मार्ग
📚 विद्यार्थ्यांसाठी प्रभावी Study Techniques
👨👩👧 पालक व कुटुंबासाठी उपयुक्त मार्गदर्शन
🧘 तणाव कमी करून अधिक सकारात्मक जीवनशैलीकडे वाटचाल
🎁 प्रवेश पूर्णपणे मोफत! नावं नोंदणी अनिवार्य 9850170936
🌟छत्रपती संभाजीनगर शहरातील १,००,०००+ बंधू-भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
📅 रविवार, दि. ४ ॲाक्टो.२०२६
⏰ सायं. ७ ते ९
📍 तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर
📞 आजच नावनोंदणी करा!
9850170936 | 8087492943
👉 फक्त ३० सेकंदांचा एक फोन…
आणि स्वतःसाठी दोन तास!
🎥 अधिक माहितीसाठी:
YouTube – SK. Nandedkar
https://youtube.com/@sknandedkar1626?si=ApNlRPh4bh7Yn5P3
🔥 तुमचे विचार बदलले… तर तुमच्या कृती बदलू शकतात;
आणि कृती बदलल्या तर जीवनाची दिशा बदलू शकते!
ADVT



