🌹 नमस्कार 🙏
🧠✨ भव्य “सायन्स ऑफ सक्सेस” ✨🧠
माईंड पॉवर सेमिनार व संमोहनशास्त्र प्रशिक्षण-उपचार कार्यशाळा
आजपासून दररोज सायं. ७ ते ९ वाजता
आपल्या मनाची शक्ती समजून घेण्यासाठी आणि सकारात्मक बदलासाठी विशेष कार्यशाळा सुरू होत आहे.
📍 स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर
या कार्यशाळेत जाणून घ्या—
🔹 अवचेतन मनाची शक्ती कशी समजून घ्यावी?
🔹 Law of Attraction आणि अंतर्मनाचा संबंध
🔹 नकारात्मक विचारांवर मात करण्याच्या प्रभावी पद्धती
🔹 आत्मविश्वास व एकाग्रता वाढविण्यासाठी Mind Techniques
🔹 ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी मानसिक तयारी
🔹 तणावमुक्त व आनंदी जीवनासाठी मनाचा योग्य वापर
🔹 विद्यार्थी, पालक आणि सर्वांसाठी उपयुक्त Mind Techniques
💡 यशशास्त्र! | आरोग्यमंत्र!! | स्टडी तंत्र!!
✨ तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होऊ शकते…
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
9850170936 | 8087492943
🙏 आपण आवर्जून सहभागी होऊन या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.



