Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रेस नोट
छत्रपती संभाजीनगर

पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रेस नोट

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 3, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

दिल्ली, नाशिक, सोलापूर,बीड, पुणे जिल्ह्यातुन 05 आरोपीना 03 दिवसात ग्रामीण पोलिसांचे विविध टीम ने केले जेरबंद

दि. 26/08/2026 रोजी समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्र. १८, हडसपिंपळगावजवळ राहुरी, जि. अहिल्यानगर येथील फिर्यादी आपल्या वाहनातून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन उभे करून त्यांना अडवले. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या फिर्यादीने वाहनाची काच खाली करताच आरोपींनी त्यांच्या कानशिलात मारून, त्यांच्या गळ्यातील अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन बळजबरीने काढून नेली आहे. अशा स्वरुपाच्या फिर्यादीवरुन वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५५९/२०२६, कलम ३१०(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा.प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक यांचे निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वैजापुर पोलीस हे समांतर तपास करीत असतांना दिनांक-29/08/2026 रोजी यातील आरोपी किरण अजिनाथ गायकवाड वय-25 वर्षे रा. हिवरसिंगा ता.शिरुर कासार जि.बीड यास शिताफीने रायमोहा ता.शिरुर कासार जि.बीड येथुन ताब्यात घेतले व यातील उर्वरीत आरोपीतांचा कसोशीने शोध सुरु होता. गोपणीय माहितीच्या अधारे यातील सराईत गुन्हेगार परशुराम मोहन गायकवाड रा.एकनाथवाडी ता.पाथर्डी जि.अहिल्यानंगर हा त्याच्या साथीदारासह दिल्ली येथे पळुन गेल्याची माहिती मिळाली यावरुन स्था.गु.शा.चे पथकाने तांत्रीक विश्लेषणाचे आधारे परशुराम मोहन गायकवाड व करण भरत जाधव रा.मिडसावंगी ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर ह.मु.बीड यांना गुन्ह्यांचे अनुषंगाने पथकाने दिल्ली येथे प्रसादनगर परिसरातुन शिताफीने ताब्यात घेतले आहे.
यातील आरोपी परशुराम मोहन गायकवाड हा सराईत गुन्हेगार असुन याचेवर अहिल्यानगर,छत्रपती संभाजीनगर शहर,ग्रामीण,बीड,पुणे,बुलढाणा, धाराशिव,नाशीक, जळगाव या जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तसेच जिल्हा बीड येथील त्याच्या विरुध्द एम.पी.डी.ए.कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईत तो फरार होता.
त्याप्रमाणे ईतर आरोपींच्या शोधात असलेल्या स्था.गु.शा.पथकाने आरोपी नामे- अनिल जयराम जाधव रा.ह.मु.नाईकनगर बीडबायपास छत्रपती संभाजीनगर यास गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाची एक्स.यु.व्ही 700 गाडीसह जिल्हा नाशीक येवला येथुन ताब्यात घेतले, तर स्था.गु.शा.चे दुसरे पथक यांनी गुन्ह्यातील आरोपी नामे- पंडीत उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे रा.सैनीक विद्यालय,प्रा.बीड याचा शोध घेऊन बीड शहरातुन ताब्यात घेतले.
आज पावेतो 1) परशुराम मोहन गायकवाड वय-26 वर्षे रा.एकनाथवाडी ता.पाथर्डी जि.अहिल्यानंगर 2) करण भरत जाधव वय-22 वर्षे रा.मिडसावंगी ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर ह.मु.बीड 3) किरण अजिनाथ गायकवाड वय-25 वर्षे रा. हिवरसिंगा ता.शिरुर कासार जि.बीड 4) अनिल जयराम जाधव रा.ह.मु.नाईकनगर बीडबायपास छत्रपती संभाजीनगर 5) पंडीत उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे रा.सैनीक विद्यालय,प्रा.बीड या नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने सदर आरोपीतांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केल्याने अटक करण्यात आले आहे. वरील 05 आरोपीतांना पोलीसांनी दिल्ली, नाशीक, सोलापुर,बीड येथुन अवघ्या 03 दिवसाचे आत जेरबंद केले आहे. तसेच उर्वरीत आरोपीतांचा कसोशीने शोध सुरु आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. प्रकाश भा.जाधव व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत स्वामी,यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.भागवत फुंदे, परि.पो.उपअधिक्षक श्री.विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपुत, सपोनि,वैभव रणखांब, पोउपनि.लहु घोडे, पो.उपनि. महेश घुगे, भरत निकाळजे, स.फौ.थोटे, पोह/विष्णु गायकवाड, रविंद्र लोखंडे,अशोक वाघ,शिवानंद बनगे, विठ्ठल डोके,गोपाल पाटील,सुनिल गोरे,सचिन राठोड, सचिन सोनार, संतोष डोंगरे,विजय धुमाळ दिपक सुरोशे, भागीनाथ आहेर, पो.अं./महेश बिरुटे, अनिल काळे,सनि खरात,बलविरसिंग बहुरे, कविता पवार निलेश कुडे,शिवाजी मगर, संदीप कोळगे,संजय तांदळे, पो.स्टे.वैजापुर पो.उपनि.युवराज पाडळे, पोह/अमोल कांबळे,प्रशांत गित्ते,ज्ञानेश्वर मेटे, सायबर पो.स्टेचे सपोनि.समाधान पवार,पोह/मुकेश वाघ,राजेश राठोड, तांत्रीक विश्लेषन विभाग, पो.उपनि.मेघा माळी, योगेश तरमळे, जिवन घोलप यांनी केली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.