छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढते रस्ते अपघात आणि प्राणहानी रोखण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास ₹१,००० दंड तसेच ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले आहे.
कारवाईची वेळ :
▪️ सकाळी ९ ते दुपारी १
▪️ सायंकाळी ५ ते ७
शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर तपासणी नाके उभारून कारवाई केली जाणार असून, गल्ली-बोळातून विनाहेल्मेट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
चालकासोबत मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरात आजपासून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी!
Related Posts
Add A Comment

