Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»बेगमपुरा परिसरात ९०० किलो गोमांस जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर

बेगमपुरा परिसरात ९०० किलो गोमांस जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मनपाच्या कत्तलविरोधी पथकाची धडक कारवाई; बोलेरो पिकअप वाहनही जप्त
छत्रपती संभाजीनगर, २४ ऑगस्ट 🙁 महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अवैध कत्तलविरोधी पथकाने बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोहिनूर कॉलनी परिसरात धडक कारवाई करत सुमारे ९०० किलो गोमांस आणि बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पशुसंवर्धन विभागप्रमुखांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गोमांसाची अंदाजे बाजारातील किंमत २ लाख ७० हजार रुपये असल्याची माहिती महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने दिली.
२४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मनपाचे अवैध कत्तलविरोधी पथक शासकीय वाहनाने शहरात गस्त घालत असताना कोहिनूर कॉलनी परिसरात एका संशयित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये अंदाजे ९०० किलो गोमांस आढळून आले.
या कारवाईत तोसिफ मुकीत मन्यार (वय २३, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ९०० किलो गोमांस तसेच बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
घटनास्थळी पंचनामा करून जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी सील करण्यात आले. मनपाच्या पशुधन पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेगमपुरा पोलिस करीत आहेत.
या कारवाईत मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पथकप्रमुख तसेच वाहन चालक व सुरक्षा रक्षकांनी सहभाग घेतला.
–महाराष्ट्र न्यूज टाइम्स

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.