मनपा, दि 24 ऑगस्ट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सदस्य विरोधात दोन पेक्षा अधिक अपत्य, अतिक्रमण, अनाधिकृत बांधकाम तसेच शहागंज येथील अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात दाखल झालेले गुन्हे या बाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10 (1), 10 (1-D) नुसार सदस्यत्व अपात्रते बाबत टप्पेनिहाय सुनावण्या घेण्यात येत आहे.
यानिमित्त आज एकूण नऊ सदस्यांची सुनावणी
आयुक्त अमोल येडगे यांनी घेतली.
आज स. सदस्य श्री फेरोज खान (दोन पेक्षा अधिक अपत्य),
श्रीमती शेख नरगीस सलीम (दोन पेक्षा अधिक अपत्य ),
श्री मोहम्मद वसीम (दोन पेक्षा अधिक अपत्य),
श्री मोहम्मद वाजेद (अतिक्रमणला प्रोत्साहन दिल्यास गुन्हा दाखल)
श्री.मेराज खान (अतिक्रमणाला प्रोत्साहन गुन्हा दाखल)
श्री. सय्यद सोहेल (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम)
श्री अब्दुल समीर (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम).
श्रीमती भारती सोनवणे (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम)
श्री. हिवराळे जिवकपाल (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम) यांची सुनावणी घेण्यात आली.
याच विषयी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झालेली सुनावणीत खालील प्रमाणे सदस्यांची सुनावणी घेण्यात आली;
श्री अभिजीत जीवनवाल (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम)
श्री गणेश नावंदर (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम)
श्रीमती नुर जहान इकबाल (अतिक्रमण /अनाधिकृत बांधकाम)
श्री फिरोज खान
(अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम)
श्री खान अब्दुल मतीन (अतिक्रमणास प्रोत्साहन गुन्हा दाखल)
श्री मोहम्मद वसीम (अतिक्रमण प्रोत्साहन गुन्हा दाखल)
श्री सय्यद सोहेल (अतिक्रमणास प्रोत्साहन गुन्हा दाखल)
श्री मेराज खान
(दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याबाबत ) आणि श्री मुंशी भिकन शेख (दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याबाबत)
तसेच आगामी 07 सप्टेंबर 2026 रोजी एकूण नौ सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे तसेच 15 सप्टेंबर 2026 रोजी एकूण 11 सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे.
सुनवणी झालेल्या सदस्यांनी मागणी केल्यानुसार त्यांना म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मिळावी अशी मागणी होती त्यानुसार त्यांना पुढील तारीख लेखी कळविण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सदस्यत्व अपात्रता बाबत आज नऊ नगरसेवक, नगरसेविकांची सुनावणी संपन्न
Related Posts
Add A Comment

