Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर

मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविले

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

वृक्षारोपण, संवर्धन व पर्यावरण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संधी
४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

माहिती व जनसंपर्क विभाग
दि. २४ ऑगस्ट
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्तरावरील वृक्ष प्राधिकरण समितीचे पुनर्गठन करण्यात येणार असून, समितीवर नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या तीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नागरी क्षेत्रातील वृक्षसंरक्षण व जतनासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. १६ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शासनाद्वारे वेळोवेळी अधिसूचित करण्यात येणाऱ्या किमान कालावधीसाठी झाडांची लागवड, रोपण, जतन व संवर्धन यामध्ये अनुभव असलेल्या बिनसरकारी संघटनांसह सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांपैकी तज्ज्ञ व्यक्तींची वृक्ष प्राधिकरण समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
या करिता पुढील निकषानुसार
समितीच्या सदस्यपदासाठी अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदावर कार्यरत नसावी. तसेच बिनसरकारी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्ती होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत बिनसरकारी संस्थेचे सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.
कृषी, वन किंवा उद्यान विभागातील सेवानिवृत्त वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पुनर्रोपण किंवा पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील विशेष ज्ञान व किमान पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींनाही अर्ज करता येणार आहे.
समितीच्या सदस्यांना कोणतेही मानधन अथवा भत्ता देय राहणार नसून, समितीचा कार्यकाळ महासभेचा कार्यकाळ असेपर्यंत राहणार आहे. तसेच समिती किंवा वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाधीन बाबींमध्ये आयुक्त तथा अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण यांचा निर्णय अंतिम राहील.
४ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी दि. ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपला सविस्तर अर्ज मुख्य उद्यान अधिकारी, सिद्धार्थ उद्यान, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावा. अर्जासोबत Curriculum Vitae (CV) व संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
प्राप्त अर्जांची छाननी करून वृक्ष प्राधिकरण समितीवर तीन सदस्य नामनिर्देशित/नियुक्त करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष यांच्याकडे राहणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.