छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील श्री. कल्याण सुदामराव चव्हाण यांचे चिरंजीव पवन राजे चव्हाण यांनी NEET परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे आज मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
पवन राजे यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे चव्हाण कुटुंबीयांसह चिकलठाणा परिसराचेही नाव उज्ज्वल झाले आहे.
त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भविष्यात डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होवो, ही सदिच्छा.
पवन राजे चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पवन राजे चव्हाण यांचे NEET परीक्षेत यश; मनःपूर्वक अभिनंदन
Related Posts
Add A Comment

