Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»भूतपूर्व सैनिक व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी सैन्य भरती मेळावा
छत्रपती संभाजीनगर

भूतपूर्व सैनिक व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी सैन्य भरती मेळावा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारतर्फे भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भरतीचा पहिला टप्पा 1 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय, कोल्हापूर येथे, तर दुसरा टप्पा 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान एआरओ ग्राउंड, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे.
पदांचा तपशील :
जेसीओ – 4, सोल्जर (जीडी) – 162 पदे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय ट्रेड्समन – 15, सोल क्लार्क – 7, हेअर ड्रेसर – 1, मेस कीपर – 1, स्टिवर्ड – 1, हाऊस कीपर – 1, शेफ कम्युनिटी – 2 आणि वॉशरमन – 2 पदे संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांसाठी आहेत.
पात्रता : उमेदवार सशस्त्र दलातील निवृत्तिवेतनधारक भूतपूर्व सैनिक किंवा वने व हवामान बदल मंत्रालय/राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असावा. सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीनंतर पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. वैद्यकीय श्रेणी ‘शेप-1’ व चारित्र्य अनुकरणीय किंवा अतिशय चांगले असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : मूळ पीपीओ, डिस्चार्ज बुक व स्वयं-साक्षांकित प्रत, अधिवास प्रमाणपत्र, भूतपूर्व सैनिक ओळखपत्र, 10 अलीकडील रंगीत पासपोर्ट फोटो आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत.
भूतपूर्व सैनिकांसाठी धावणे, पुल-अप्स, बॅलन्स बीम, मुलाखत, वनीकरण व रोपवाटिका प्रावीण्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. महिला वन कर्मचाऱ्यांसाठी कागदपत्र पडताळणी, मुलाखत, वनीकरण व रोपवाटिका प्रावीण्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य व पारदर्शक असून दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भरतीदरम्यान मोबाईल फोनला परवानगी राहणार नाही. खोटी कागदपत्रे किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई केली जाईल.
अधिक माहितीसाठी : 9168168136

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.