छत्रपती संभाजीनगर : श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगरच्या माजी विद्यार्थिनी डॉ. मुस्कान शब्बीर शेख यांची आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. आपल्या यशाची माहिती शिक्षकांना देताच शाळेच्या शिक्षक व कर्मचारीवृंदाने त्यांचा अभिमान व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे संचालक शिवाजी वाघ यांच्या हस्ते डॉ. मुस्कान शेख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मुस्कान शेख यांनी पुढील आठवड्यात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
माजी विद्यार्थिनी डॉ. मुस्कान शब्बीर शेख यांची आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती; शाळेत सत्कार
Related Posts
Add A Comment

