छत्रपती संभाजीनगर : आडुळ बु. येथील ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ४ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीत विकासकामे न करता खोटी बिले काढून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनाला गावातील युवक व नवतरुणांचा मोठा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आडुळ बु. ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आमरण उपोषण सुरू
Related Posts
Add A Comment

