छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील १९८७ व १९८८ बॅचमधील सुमारे १०० हून अधिक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) वेरूळ येथे उत्साहात पार पडले.
या स्नेहसंमेलनात अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या अधिकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेतले तसेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांना भेट देत ऐतिहासिक वारशाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमामुळे सहकाऱ्यांमधील स्नेह अधिक दृढ झाला असून, आनंदी वातावरणात स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वेरूळ येथे १९८७-८८ बॅचच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
Related Posts
Add A Comment

