छत्रपती संभाजीनगर : श्री नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसर, करोडी येथे १०० वड, लिंब व इतर वृक्षांचे वृक्षारोपण व संवर्धन अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात प्रतिष्ठानचे शेकडो दास मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आरटीओ कार्यालय परिसरात १०० वृक्षांचे वृक्षारोपण; श्री नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
Related Posts
Add A Comment

