वेरूळ : केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून भगवान घृष्णेश्वराचे आशीर्वाद घेतले.
दर्शनानंतर श्री घृष्णेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने केंद्रीय मंत्री शेखावत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच दर्शनानंतर मंदिरातील अभिप्राय नोंदवहीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रावण महिन्यात देशभरातून भाविक मोठ्या संख्येने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत असून, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरातील धार्मिक आणि पर्यटन महत्त्वाला विशेष अधोरेखित करण्यात आले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन
Related Posts
Add A Comment

