सदरील मुलगा रविवारपासून बेपत्ता असून, आज तो बिडकीन परिसरात आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा निश्चित झालेला नाही.
तरी बिडकीन किंवा पैठण परिसरात हा मुलगा आढळून आल्यास तातडीने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधावा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बिडकीन, पैठण तसेच परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ही पोस्ट नक्की शेअर करावी, असे आवाहन करण्यात येत आहे

