वैजापूर | प्रतिनिधी
वैजापूर पोलिसांनी अवैधरित्या गौवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत संबंधित वाहने ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान गौवंशाची सुटका करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
अवैध गौवंश वाहतुकीस आळा घालण्यासाठी वैजापूर पोलिसांकडून नियमितपणे विशेष मोहीम राबविण्यात येत असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनी अवैध गौवंश वाहतुकीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वैजापूर पोलिसांची अवैध गौवंश वाहतुकीवर कारवाई
Related Posts
Add A Comment

