Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»१४ वर्षांनंतर सावित्रीबाई फुले भाजी मंडई सुरू; पात्र ओटे व गाळेधारकांना लवकरच जागा
छत्रपती संभाजीनगर

१४ वर्षांनंतर सावित्रीबाई फुले भाजी मंडई सुरू; पात्र ओटे व गाळेधारकांना लवकरच जागा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नोंदणी प्रक्रियेची केली पाहणी; सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने संभाजीपेठ येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडई तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात येत असून, पात्र ओटे व गाळेधारकांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
महापालिकेने १ ते ४ जुलै दरम्यान ओटे व गाळेधारकांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारली. यामध्ये गाळे वाटप पत्र, शुल्क भरल्याच्या पावत्या, करारनामा, न्यायालयीन आदेश अथवा प्रलंबित प्रकरणांची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश होता.
सध्या मालमत्ता विभागाकडून प्राप्त अर्जांची छाननी सुरू असून पात्र लाभार्थ्यांकडून नियमानुसार शुल्क स्वीकारण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे.
शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी मालमत्ता विभागाला भेट देऊन नोंदणी प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी ओटे व गाळेधारकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
मालमत्ता विभागाच्या माहितीनुसार, आजपर्यंत ३४ ओटेधारक आणि ३२ गाळेधारकांचे अर्ज तपासण्यात आले असून त्यांची अंतिम छाननी सुरू आहे. त्यानंतर नियमानुसार शुल्क स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये व महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार ११ जुलै (शनिवार) रोजीही मालमत्ता विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. या दिवशीही लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सभापती मकरिये यांनी स्वतः लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.
या पाहणीवेळी उपआयुक्त अपर्णा थेटे, सहाय्यक आयुक्त संजय चामले तसेच ओटे व गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.