छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ – नागपूर येथून नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे धर्मादाय सह-आयुक्त म्हणून रुजू झालेले श्री नितीन जाधव यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नागोराव डोंगरे यांच्या हस्ते श्री जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धर्मादाय उपआयुक्त पाटील मॅडम तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री कापडे उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी श्री नितीन जाधव यांना नवीन पदभारासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात धर्मादाय विभागाचे कामकाज अधिक प्रभावी व लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
– प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज टाईम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मादाय सह-आयुक्त श्री नितीन जाधव यांचा सत्कार
Related Posts
Add A Comment

