Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»मोबाईल ॲपवरून खत खरेदीला सुरुवात; फुलंब्रीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनजागृती
छत्रपती संभाजीनगर

मोबाईल ॲपवरून खत खरेदीला सुरुवात; फुलंब्रीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनजागृती

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 6, 2026Updated:June 6, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (जिमाका) – राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व वितरण करण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हा पथदर्शी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. आजपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून फुलंब्री येथे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला विनय गौडा जी.सी. प्रमुख उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खत खरेदी, नोंदणी आणि वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास वासुदेव साळुंखे, नीलम बाफना, दीपक गवळी, योगिता खटावकर, कृषी अधिकारी पंकज वाकळे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) शांतीलाल हिवराळे, राम बेंबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, खत विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते खत वितरणासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या जनजागृतीपर पोस्टरचे विमोचन करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून शेतकऱ्यांना आवश्यक खत वेळेत उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.

या पथदर्शी प्रकल्पामुळे खत विक्री व वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, डिजिटल आणि परिणामकारक होणार असून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे.

— महाराष्ट्र न्यूज टाईम

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.