छत्रपती संभाजीनगर,दि.०५(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)-येथील नवीनवस्ती, काकाचौक, पद्मपुरा भागात राहणारी १९ वर्षीय युवती घरातून कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली असून ती अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता (मिसिंग) असल्याची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारदार विनोद शंकर देवरे यांनी ५ जून रोजी वेदांतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अक्षदा विनोद देवरे (वय १९ वर्ष, व्यवसाय- शिक्षण)ही घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. नातेवाईक आणि परिचित ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
बेपत्ता तरुणीचे वय१९ वर्षे,उंची: ५ फूट ५ इंच
रंग:काळा-सावळा
नाक सरळ व डोळे काळे, केस लांब आणि काळे असून
शर्ट आणि सलवार , पायात गुलाबी रंगाची सँडल. घातलेली असून या वर्णनाची युवती कोणास आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने वेदांतनगर पोलीस स्टेशन,फोन नं. ०२४०-२३५१३३३येथे किंवा पोलीस हवालदार पी.एस. शिरसाठ यांच्याशी ९८५०४५०१६७ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पदमपुरा भागातील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन
Related Posts
Add A Comment

