Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होणार

June 5, 2026

पत्रकारावर हल्ल्याचा निषेध; गुटखा माफियांवर तातडीने कारवाईची मागणी

June 5, 2026

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात संतप्त भूमिका; शासनाने विशेष समिती स्थापन करून सखोल अभ्यास करावा

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»आरोग्य»धडक अबेट मोहिमेला मोठे यश; 58 हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण
आरोग्य

धडक अबेट मोहिमेला मोठे यश; 58 हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 5, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर | दि. ४ जून
मान्सूनपूर्व काळात डेंग्यू, मलेरिया व इतर डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य मलेरिया विभागाने राबविलेल्या धडक अबेट मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. १ जून २०२६ पासून शहरातील सर्व १० झोनमधील अतिजोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष कारवाई करण्यात आली.
महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर साजिद, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे आणि वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती डॉ. सुनीता सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे आणि जीवशास्त्रवेत्ता व साथरोग अधिकारी डॉ. सय्यद सुमैय्या नाज यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरभेटी देऊन व्यापक जनजागृती केली.
मोहिमेदरम्यान कंटेनर सर्वेक्षण, अबेट औषध फवारणी, माहितीपत्रकांचे वितरण, जनजागृतीपर स्टिकर्स लावणे आणि नागरिकांना ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घरातील पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या व इतर पाणी साठवणाऱ्या वस्तू नियमित स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
मोहिमेतील प्रमुख आकडेवारी
सर्वेक्षण करण्यात आलेली घरे: 58,737
अबेट औषध टाकण्यात आलेले कंटेनर्स: 44,031
माहितीपत्रकांचे वितरण: 6,994 घरे
जनजागृती स्टिकर्स लावण्यात आलेली घरे: 4,293
नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि आरोग्य विभागाच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी ठरली असून डासजन्य आजारांवर नियंत्रणासाठी भविष्यातही नागरिकांनी स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होणार

June 5, 2026

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात संतप्त भूमिका; शासनाने विशेष समिती स्थापन करून सखोल अभ्यास करावा

June 5, 2026

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा सज्ज; अग्निशमन परवाना नसलेल्या आस्थापनांवर कारवाईचे संकेत

June 5, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होणार

By Maharashtranewstimes2026@gmail.comJune 5, 20260
Spread the love

महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी बातमी: छत्रपती संभाजीनगर, दि. 5 जून – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष व…

पत्रकारावर हल्ल्याचा निषेध; गुटखा माफियांवर तातडीने कारवाईची मागणी

June 5, 2026

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात संतप्त भूमिका; शासनाने विशेष समिती स्थापन करून सखोल अभ्यास करावा

June 5, 2026

बुद्ध विहार पाडल्याच्या निषेधार्थ पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे क्रांती चौकात जोरदार आंदोलन

June 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.