छत्रपती संभाजीनगर, दि. 31 मे : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समाजकल्याण, न्यायप्रिय राज्यकारभार आणि लोकहिताच्या कार्यामुळे इतिहासात अजरामर ठरलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या
कोकणवाडी चौक येथील पुतळ्यास महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बुरांडे, सदस्य अभिजीत जीवनवाल, राजू राजपूत, नगरसेविका किर्ती शिंदे, अर्चना नीलकंठ, छाया वाघचौरे, छाया खोजकर तसेच अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
Related Posts
Add A Comment

