छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त समर्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक अशोक दामले, जालिंदर शेंडगे, नगरसेविका कीर्ती शिंदे, अनिता मानकापे, डॉ. उज्वला दहिफळे, शैलेश नीलकंठ, उपआयुक्त लाखिचंद चव्हाण तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात, अतुल बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रसेवा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व विचारांना उपस्थितांनी अभिवादन केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त महानगरपालिकेकडून अभिवादन
Related Posts
Add A Comment

