Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 17, 2026

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»बेवारस वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह हर्सुल पोलीस ठाण्यात संपर्क साधावा
छत्रपती संभाजीनगर

बेवारस वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह हर्सुल पोलीस ठाण्यात संपर्क साधावा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,दि.२५-(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
शहर पोलीस दलांतर्गत येणाऱ्या हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये हस्तगत करण्यात आलेली आणि बेवारस स्थितीत मिळून आलेली दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहेत. या जप्त करण्यात आलेल्या बेवारस वाहनांची कायदेशीर रितीने विल्हेवाट करण्यासाठी असल्याने, त्यांच्या मूळ मालकांचा शोध सुरू केला आहे.

ज्या कोणत्याही व्यक्तीचा या वाहनांवर मालकी हक्क असेल, त्यांनी ०७ (सात) दिवसांच्या आत हर्सुल पोलीस स्टेशन येथे स्वतः हजर राहावे. वाहनांची मूळ अधिकृत कागदपत्रे सादर करून नागरिकांनी आपला मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.

दिलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत जर जप्त करण्यात आलेल्या या वाहनांवर कोणीही आपला कायदेशीर मालकी हक्क प्रस्थापित केला नाही, तर सदर सर्व बेवारस मालमत्ता शासकीय नियमांनुसार विल्हेवाट किंवा लिलाव प्रक्रियेत काढली जाईल. त्यानंतर कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही. तक्रारदार नागरिकांना पडताळणीचे आवाहन

ज्या नागरिकांची वाहने हर्सुल किंवा परिसरातून चोरीला गेली आहेत अथवा हरवली आहेत, त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस विभागाच्या Psharsool.abad@mahapolice.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर/ईमेलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाहनांच्या यादीची पडताळणी करून घ्यावी.

जप्त केलेल्या वाहनाच्या यादीत एकूण ३० हून अधिक वाहनांचा समावेश आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.

होंडा पॅशन (लाल रंग) MH-२०-CN-४४३२,

हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (निळे पट्टे) MH-२३-M-३६१९,

पॅशन प्रो (लाल रंग) नंबर नाही, हिरो होंडा प्लस (काळा रंग) MH-२०-AW-२२६९, बजाज प्लॅटिना काळा रंग MH-२०-BC-८४१० , बजाज डिस्कव्हर (काळसर, लाल पट्टे) MH-१४-DW-९०६५,

लाल रंगाची बजाज XCD MH-21-W-६१०९

हिरवट रंगाची ह्युंदाई कार MH-०४-AS-५८५०,

पांढऱ्या रंगाची लोडिंग रिक्षा MH २३’,३०४७, यामाहा,काळ्या रंगाची MH २८,p-१३७५,बजाज कावासाकी कॅलिबर, MH १४,N-१८४६, बजाज चेतक स्कूटर, MVF-५१३७, टीव्हीएस स्टार सिटी मोसा, MH -२०.BE-६४४२, पॅशन प्रो- MH १२,JV-६२०२,यासह अन्य वाहन हर्सूल पोलिस ठाण्यात निर्गती साठी ठेवण्यात आली आहे.मालकांनी हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक, हर्सूल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 17, 2026

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

फुलंब्री | प्रतिनिधी (एम. के. शेख) फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच…

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.