Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»करजाळ्यात नव्या मालमत्तांचा समावेश; अवघ्या तीन दिवसांत १,०३२ मालमत्तांना कर आकारणी
छत्रपती संभाजीनगर

करजाळ्यात नव्या मालमत्तांचा समावेश; अवघ्या तीन दिवसांत १,०३२ मालमत्तांना कर आकारणी

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या ‘माझा कर, माझी जबाबदारी’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, झोन ८ आणि झोन १० मध्ये अवघ्या तीन दिवसांत तब्बल १,०३२ नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे.
शहरातील करजाळ्याबाहेर असलेल्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना मालमत्ता कराच्या कक्षेत आणण्यासाठी महानगरपालिकेतर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे. मा. महापौर समीर राजूरकर, मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मा. सभापती अनिल मकरिये, मा. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्या सूचनेनुसार तसेच मा. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन तपासणी व नोंदणीचे काम करत आहेत.
२० मे ते २२ मे दरम्यान सातारा-देवळाई (झोन ८) आणि कांचनवाडी-नक्षत्रवाडी (झोन १०) परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नव्या मालमत्तांची तपासणी, नोंदणी आणि कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. केवळ तीन दिवसांत १,०३२ नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात यश मिळाल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ‘माझा कर, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३ हजारांहून अधिक मालमत्तांना करजाळ्यात आणण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार असून, मालमत्ता कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या मोहिमेत झोन ८ मधील तांत्रिक कर्मचारी कुणाल भोसले यांच्यासह प्राप्ती जाधव, कृष्णा ठोकळ आणि गणेश वीर यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम पाहिले. तर झोन १० मध्ये मुकेश खडसे, संतोष वाचासुंदर, शिवम घोडके आणि आसिफ शेख यांनी कर आकारणीची जबाबदारी पार पाडली. मोहिमेचे नियोजन झोन ८ चे सहायक आयुक्त भरत बिरारे आणि झोन १० च्या सहायक आयुक्त अर्चना राजपूत यांनी केले.
महानगरपालिकेकडून ही विशेष मोहीम पुढील आठवड्यातही सुरू ठेवण्यात येणार असून, शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी स्वतःहून मालमत्ता कर आकारणी करून घ्यावी आणि उपलब्ध १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.