छत्रपती संभाजीनगर : शहर गुन्हे शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी PSI श्री. विशाल बोडखे यांची सहायक पोलीस निरीक्षक (API) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मा. श्री. प्रविण पवार सर, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला.
श्री. विशाल बोडखे यांनी पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी, प्रामाणिक सेवा व गुन्हे उकलण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यामुळे ही पदोन्नती मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस विभागासह विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. बोडखे यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देत, भविष्यातही त्यांनी जनतेच्या सेवेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री. विशाल बोडखे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐🎉
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
PSI श्री. विशाल बोडखे यांची सहायक पोलीस निरीक्षक (API) पदावर नियुक्ती
Related Posts
Add A Comment

