छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद–जालना स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सनिता चौधरी यांनी ही माहिती दिली.
निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध : सोमवार, २५ मे २०२६
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख : सोमवार, १ जून २०२६
नामनिर्देशन पत्रांची छाननी : मंगळवार, २ जून २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : गुरुवार, ४ जून २०२६
मतदान : गुरुवार, १८ जून २०२६
मतदानाची वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी : सोमवार, २२ जून २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : गुरुवार, २५ जून २०२६
जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी सर्व संबंधितांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
औरंगाबाद–जालना स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर
Related Posts
Add A Comment

