छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद (MLC) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून विविध पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून हालचाली वाढल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
राजकीय समीकरणे, पक्षीय ताकद आणि स्थानिक नेत्यांच्या हालचालींमुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छ. संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था MLC निवडणूक जाहीर ; १८ जून रोजी मतदान ; २२ जूनला मतमोजणी
Related Posts
Add A Comment

