Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

छत्रपती संभाजीनगर शहरात एमएसईबीच्या वीज खांबांवर खासगी वाय-फाय बॉक्स? नागरिकांकडून चौकशीची मागणी

May 18, 2026

बेगमपुरा हेरिटेज वॉक: २५० हून अधिक नागरिकांसह पालिका प्रशासनाची ऐतिहासिक सफर

May 18, 2026

मक्का हमीभावासाठी किसान काँग्रेसचे आंदोलन; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निषेधाची घोषणा

May 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»मुंबई»क्रांती चौक येथे सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई

क्रांती चौक येथे सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 18, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – परमसदगुरू श्रीगजानन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन, विश्वपुरी अक्कलकोट’ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौक येथे आयोजित करण्यात आलेला सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक, साधक व स्वयंसेवक उपस्थित होते.

सायंकाळी अचूक ६:५४ वाजता सूर्यास्ताच्या क्षणी सामूहिक अग्निहोत्र विधी पार पडला. यावेळी उपस्थित साधकांनी वैदिक मंत्रोच्चारात अग्निहोत्र करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना अग्निहोत्राचे आध्यात्मिक, वैज्ञानिक व पर्यावरणपूरक महत्त्व समजावून सांगण्यात आले.

अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्ध होण्यास, मानसिक शांतता लाभण्यास तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होत असल्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी भविष्यात नियमितपणे अग्निहोत्र करण्याची इच्छाही व्यक्त केली.

कार्यक्रमात अग्निहोत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळी अग्निहोत्र कसे करावे, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. जगातील अनेक देशांमध्ये अग्निहोत्राचे आचरण होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उपक्रमासाठी शहरातील नागरिक, स्वयंसेवक आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

छत्रपती संभाजीनगर शहरात एमएसईबीच्या वीज खांबांवर खासगी वाय-फाय बॉक्स? नागरिकांकडून चौकशीची मागणी

May 18, 2026

बेगमपुरा हेरिटेज वॉक: २५० हून अधिक नागरिकांसह पालिका प्रशासनाची ऐतिहासिक सफर

May 18, 2026

मक्का हमीभावासाठी किसान काँग्रेसचे आंदोलन; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निषेधाची घोषणा

May 18, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरात एमएसईबीच्या वीज खांबांवर खासगी वाय-फाय बॉक्स? नागरिकांकडून चौकशीची मागणी

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 18, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – शहरातील विविध भागांमध्ये एमएसईबीच्या वीज खांबांवर खासगी वाय-फाय कंपन्यांकडून…

बेगमपुरा हेरिटेज वॉक: २५० हून अधिक नागरिकांसह पालिका प्रशासनाची ऐतिहासिक सफर

May 18, 2026

मक्का हमीभावासाठी किसान काँग्रेसचे आंदोलन; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निषेधाची घोषणा

May 18, 2026

क्रांती चौक येथे सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.