Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»छत्रपती संभाजीनगर; पनीर की चीज ॲनालॉग? मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर; पनीर की चीज ॲनालॉग? मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love


छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) – पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन वेगवेगळे अन्नपदार्थ असून त्यांच्या पोषणमूल्यात मोठा फरक आहे. ग्राहकांना याची स्पष्ट माहिती मिळावी यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स व फास्टफूड विक्रेत्यांनी आपल्या मेन्यू कार्ड व इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर “चीज ॲनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर केला जातो. मात्र पनीर हे दुधापासून तयार केले जाते, तर चीज ॲनालॉग हा खाद्यतेल, स्टार्च आणि विविध फूड ॲडिटीव्ह वापरून बनविला जातो. त्यामुळे दोन्ही पदार्थांचे पोषणमूल्य वेगळे असते.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच नियम व नियमने २०११ नुसार चीज ॲनालॉगच्या उत्पादन किंवा विक्रीवर बंदी नसली, तरी ग्राहकांना ते काय खात आहेत याची योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके नियम २०२० नुसार संबंधित पदार्थातील घटकांची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दि. १ मेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स आणि इतर अन्न व्यावसायिकांची तपासणी सुरू करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सह आयुक्त (अन्न) यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, पनीर आणि चीज ॲनालॉग यातील फरकाबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.