छत्रपती संभाजीनगर
(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)शहरातील समर्थनगर परिसरातील वरद गणेश मंदिर येथे अचानक एका झाडाला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर सभापती श्री. अनिल मकरिये यांनी अग्निशमन विभागाच्या तत्पर कार्याबद्दल आभार मानले. परिसरातील नागरिकांनी देखील प्रशासनाच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
समर्थनगर येथील वरद गणेश मंदिर परिसरातील झाडाला आग; मोठी दुर्घटना टळली
Related Posts
Add A Comment

