गंगापूर वैजापूर रोड मांजरी पाटी येथे काल रात्रीपासून पूलाला ट्रक जाऊन धडकलेला होता. तसेच त्या अपघातामुळे आज पुन्हा एक अपघात घडला टू व्हीलर वाल्याला ट्रक दिसून न आल्यामुळे तो ट्रक ला जाऊन धडकला तसेच घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे शुभम राजपूत जयदीप गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले तसेच झालेल्या अपघातामुळे ट्रक बाजूला घेण्यात यावी अपघात होणार नाही.

