1 मे महाराष्ट्रदिनी पैठणचे लोकप्रिय आमदार विलास बापू भूमरे यांनी भारताची 16 वी आणि पहिली डिजिटल जनगणना 2027 मोबाइल ॲपद्वारे स्वतःची माहिती भरुन पैठण तहसील कार्यालयात शुभारंभ केला यावेळी तहसीलदार ज्योति पवार,नायब तहसीलदार राहुल बनसोडे,मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे आदि.