दहीगाव शिवारातील विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू अग्निशमन दलाकडून मृतदेह बाहेर गंगापूर तालुक्यातील दहीगाव शिवारात आज पहाटे एक दुर्दैवी घटना घडली विहिरीत पडल्याने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह काढण्यास मदत करून छत्रपती संभाजी नगर घाटी येथे दाखल केला असून परिसरात गंगापूर | प्रतिनिधी हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दि. ०१ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ३:०६ वाजता पोलिस कंट्रोलमार्फत माहिती मिळताच कांचनवाडी उप अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले दहीगाव शिवारातील विहिरीत एक महिला पडल्याची माहिती देण्यात आली होती
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
दहीगाव शिवारातील विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू
Related Posts
Add A Comment

