महाराष्ट्र न्यूज टाइम्स:
भीषण अपघात: आडुळची क्रूझर आणि इको गाडीची धडक!
संभाजीनगर येथे लग्नाचे कार्य आटोपून आडुळकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीला बीडकडून येणाऱ्या इको गाडीने चिकलठाणा हद्दीत धडक दिली. या भीषण अपघातात क्रूझरमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आनंदाच्या कामावरून परतताना काळाने हा घाला घातला आहे.
सावधानता बाळगा, सुरक्षित रहा!
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
भीषण अपघात: आडुळची क्रूझर आणि इको गाडीची धडक!
Related Posts
Add A Comment


भीषण अपघात: आडुळची क्रूझर आणि इको गाडीची धडक!