छत्रपती संभाजीनगर(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निम्मित अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालय येथे मा.सभापती स्थायी समिती श्री.अनिल मकरिये यांच्या हस्ते तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद,रविंद्र खरात,संतोष कोठाळे,करण साळवे , इंझमाम उल हक आदींची उपस्थिती होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निम्मित अभिवादन
Related Posts
Add A Comment

