छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी ): छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका घनकचरा संकलन व वाहतूक प्रणालीचा शुभारंभ आणि घनकचरा हस्तांतर केंद्राचे लोकार्पण
शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी आयोध्यानगरी रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होणार आहे.