छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महावृक्षांचे खून करून कथित विकास सुरू राहिला तर 2030 पर्यंत सावलीला झाड नसेल, श्वास घेण्यासाठी प्राणवायू नसेल.. तेव्हा कसं जगावं लागेल. यासाठी आज गरवारे स्टेडियम येथे ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ या विविध संस्थंच्या मंचने कार्यशाळा घेतली. यावेळी छत्रीचा कायम वापर, पोत्याचा (बारदाना) वापर, ऑक्सीजन सिलेंडर वापरण्याचे तंत्र शिकवण्यात आले. झाडे नसेल तर 2030 पर्यंत अशी परिस्थिती येऊ शकते. शहरातील पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट व गरवारे स्टेडियम येथील शेकडो झाडावर कुऱ्हाड चालणार ती झाडे वाचावी तोडली जाऊ नये म्हणून आंदोलन सुरू आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
INDIA @ 2030 – जगण्याचे तंत्र एक कार्यशाळा
Related Posts
Add A Comment

