Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»छत्रपती संभाजीनगरात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा; जनजागृती रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद*
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा; जनजागृती रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद*

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

जागतिक हिवताप दिन दि.25/04/2026 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. समीर राजूरकर, उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ तसेच मा. आयुक्त श्री. अमोल येडगे सर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका मलेरिया विभाग व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन हिरवा झेंडा दाखवून सहाय्यक संचालक मलेरिया डॉ. रेखा भंडारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांचा हस्ते हिवताप रॅलीचा शुभांरभ करण्यात आले. रॅलीमध्ये हिवतापाबाबत माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती, म्हणीद्वारे घोषणा देत रॅली क्रांती चौक, सिल्लेखाना, समर्थनगर मार्गे सिध्दार्थ उदयान येथे रॅलीची सांगता झाली. या कार्यक्रमात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर बी ढोले, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ. वैशाली पाटील,महानगरपालिका जीवशास्त्रवेत्ता (प्र) डॉ. सय्यद सुमय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिध्दार्थ उदयान येथे हिवतापाचे प्रदर्शन ठेवण्यात आले त्याचे उदघाटन डॉ. पारस मंडलेचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावर्षीचे घोषवाक्य- “हिवताप दुरीकरणासाठी कटीबद्ध : आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे” हे असुन प्रत्येकाने स्वतः पासुन सुरुवात करुन डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे व जनजागृती करणेबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर बी ढोले यांनी मार्गदर्शन केले. निरोगी आरोग्यासाठी हिवतापाला हरवण्यासाठी नागरीकांनी आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा, डासउत्पत्ती स्थाने नष्ट करावी, दर आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, ब्रिडींग साईट ची यादी करुन त्या नष्ट कराव्यात तसेच हिवताप प्रतिज्ञेतील संदेश घरोघरी पोहचविण्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी आवाहन केले.

यावेळेस हिवताप प्रदर्शनात डासाचे विविध प्रकार, गप्पी मासे, डासांचे चे वेगवेगळ्या अवस्थाचे जीवनचक्र याबाबतची माहिती प्रदर्शनाद्वारे व हस्तपत्रिका वाटप करुन देण्यात आली. यावेळेस उत्कृष्ठ कार्य करणा-या कर्मचा-यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. हिवतापाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमात महानगरपालिकेचे व जिल्हा हिवताप कार्यालयाचे सर्व बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी, किटकसमंहारक, मलेरिया झोनल पर्यवेक्षक, फवारणी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमासाठी जीवशास्त्रवेत्ता (प्र) डॉ. सय्यद सुमय्या , डॉ. आदित्यकुमार जोशी, शेख दानिश, श्री. मिलिंद जबंगी, श्री. डिंगबर कोथळकर, श्रीमती मनिषा ठाकरे, आशिष पाटील, निखिल ठाकरे ,मलेरिया पर्यवेक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी परिश्रम घेतले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.