सर्व सन्माननीय वीज ग्राहकांना सुचित करण्यात येते की , उद्या दिनांक 25/04/2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 16:00 वाजेपर्यंत वैजापूर शहर उपकेंद्रात 5 Mva to 10 Mva नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे नियोजन आहे. तरी सदर काळात संपूर्ण शहराचा तसेच उपकेंद्रातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांच्या विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. तरी सर्व वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. महावितरण कंपनीला सहकार्य करावे.
कामानुसार वेळ कमी अधिक होईल याची नोंद घ्यावी
धन्यवाद महावितरण वैजापूर शहर.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वैजापूर शहर उपकेंद्रात 5 Mva to 10 Mva नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे नियोजन आहे; संपूर्ण विद्युत पुरवठा बंद राहणार.
Related Posts
Add A Comment

