छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
दिनांक 20 एप्रिल रोजी ‘Cyber Shield 2.0 – 2026’ या तीन दिवसीय सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ उत्साहात
झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली आणि NSBT, MGM University यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत OSINT, डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी व सायबर तपास यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ उत्साहात
Related Posts
Add A Comment

